तज्ञ व्यक्तींच्या अनुभवातून व अभ्यासातून निर्माण करण्यात आलेले अभ्यासक्रम
| सामाजिक | | राजकीय | | पत्रकारिता |

तुम्ही काय शिकू शकता
About Us
सामाजिक,राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रात तज्ञ व्यक्तींच्या अनुभवातून- अभ्यासातून निर्माण करण्यात आलेले अभ्यासक्रम, जे प्रत्येक भारतीयाला राष्ट्रीय त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय FIRST अर्थात प्रथम प्राध्यान्यक्रमावर पोहोचण्यास मदत करणारे.
Vision
भारतातील प्रत्येक नागरिकांना सामाजिक, राजकीय व प्रसार माध्यमात अग्रेसर होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने प्रशिक्षणाच्या माध्यमातून मदत करने. त्याचबरोबर त्यांच्यात भारतीयत्वाचे जीवनमूल्य रुजवणे.
Mission
लाखो लोकांच्या बलिदानातून भारताला स्वराज्य प्राप्त झालं, त्याचं रूपांतर सुराज्यामध्ये करून भारताला पुन्हा एकदा विश्वगुरू बनवणे.

भारतीय FIRST
सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण सर्टिफिकेट कोर्स
अभ्यासक्रम
1) स्त्री प्रतिनिधित्व – स्त्री पुरुष समानता.
2) पर्यावरण संवर्धन.
3) माहितीचा अधिकार.
4) व्यसनमुक्ती.
5) पाणी हक्क.
6) स्वच्छतेचा प्रश्न.
7) रेशनिंग समस्या व उपाय.
8) सत्तेचे विकेंद्रीकरण – नगर राज बिल / पंचायत राज.
9) विज्ञान आणि विकास.
10) संस्था कशी स्थापन करावी.
11) संस्थेचे कामकाज कसे ठेवावे.
12) भारतीय संविधान.
13) प्रोजेक्ट प्रपोजल कसे तयार करावे.
14) CSR फंड कसे मिळवावे.
15) भारतीयता म्हणजे काय?
16) संस्थेचे ब्रँडिंग कसे करावे.
17) संस्थेला पुरस्कार कसे मिळवावेत.
भारतीय FIRST
राजकीय प्रशिक्षण सर्टिफिकेट कोर्स
अभ्यासक्रम
1) यशस्वी राजकारणाची मानसिकता.
2) राजकारणात येण्याआधी….
3) समाधान आहे म्हणून समस्या आहेत.
4) राजकारण काही प्रश्न काही शंका.
5) करा नेतृत्वाची तयारी.
6) राजकारणात कोण यशस्वी होतं.
7) राजकारणात आवश्यक बाबी.
8) संघटन युक्ती.
9) ब्रँडिंग नेतृत्वाचं.
10) लोकप्रतिनिधी कायदा.
11)निवडणूक कायदा.
12) कार्यकर्ते कसे मिळवावे.
13) फंड साठी काय कराल.
14) फंड चा वापर कसा करावा.
15) सोशल मीडियाचा वापर कसा करावा.
16) बूथ मॅनेजमेंट.
17) इलेक्शन मॅनेजमेंटची सूत्रे.
18) क्राउड मॅनेजमेंट.
19) लोकशाहीचे स्तर.
20) राजकीय व्यक्तीदोष.


भारतीय FIRST
पत्रकारिता प्रशिक्षण सर्टिफिकेट कोर्स
अभ्यासक्रम
1)पत्रकार म्हणजे काय?
2)माहितीचा अधिकार.
3)बातमी कशी लिहावी.
4)प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया म्हणजे काय?
5)कॅमेरा स्किल.
6)कन्टेन्ट रायटिंग.
7)कम्युनिकेशन स्किल.
8)सोशल मीडियाचा वापर व त्याचे फायदे.
9)पत्रकारांचे एकूण प्रकार.
10)जाहिरात मिळवण्यासाठी काय करावे?
11)वृत्तपत्र, मासिक कसे रजिस्टर करावे?
12)यूट्यूब चैनल कसे सुरु करावे?
13)सॅटेलाईट चैनल कसे सुरु करावे?
14)मीडिया कायदा.